• यशाचा साथीदार

  राज्य सेवा परीक्षा (MPSC ), PSI , STI, ASST परीक्षांसाठी तुमचा योग्य साथीदार

  राज्य सेवा परीक्षा (MPSC)

  MPSC मधील यशासाठी वेगळी कार्यपद्धती

  राज्य सेवा परीक्षेच्या सर्व विषयांचा प्रत्येक घटक तज्ज्ञांकडून शिकवला जातो. सर्वसमावेशक अभ्यासपद्धतीने विद्यार्थ्यांचा कोणताही ताण ना घेता आत्मविश्वासपूर्वक अभ्यास होतो.

  तज्ज्ञांचे मार्गदर्शन

  माजी IAS, जिल्हाधिकारी , विषय तज्ज्ञ

  Guest Lectures, Expert Lectures, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, IAS, IPS अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, जिल्हाधिकाऱ्यांचे Guest Lectures

  सुसज्ज वाचनालय

  e-Library, मासिके, वर्तमानपत्र

  अकॅडमी चे वाचनालय विविध विषयांच्या एकूण 35000 पुस्तकांनी सुसज्ज आहे. e-Library, मासिके, वर्तमानपत्र, ई. उपलब्ध करून दिलेले आहेत.

  Digital India

  Digital Lectures, e-Learning

  Shivneri Academy believes in Digital India and e-Learning. सर्व विषयांचे, सर्व धड्यांचे डिजिटल लेक्चर्स उपलब्ध आहेत. डिजिटल लेक्चर्स हे मोबाईल मध्ये टाकता येतील व विध्यार्थ्यांना कुठेही वापरता येतील अशा "मेमरी कार्ड" मार्फत कोणालाही परवडतील अशा किमतीत उपलब्ध केलेले आहेत.

  निवासी कॅम्पस

  सुसज्ज व स्वच्छ वसतिगृह, खानावळ, व्यायामशाळा

  13 एकर चा अवाढव्य कॅम्पस. 1000 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था. स्वच्छ वसतिगृह, मेस, व्यायामशाळा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत.