• मेमरी कार्ड कसे चालू करावे

  Memory Card

  1

  मेमरी कार्ड मोबाइल मध्ये टाका

   

  तुम्हाला मिळालेले मेमरी कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये टाका

  2

  PallyCon SD Player डाउनलोड करा

  Click Here

  तुमच्या मोबाइल मध्ये Pallycon SD Player डाउनलोड करा व Install करा व Open करून सर्व Permissions ला Allow करा

   

  3

  Open Storage

   

  PallyCon SD Player उघडल्यावर तुम्हाला तिथे मेमरी कार्ड चे Folder दिसेल, ते उघडा

  4

  Video Play करा


  Folder Open केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचे Folder दिसतील. ह्या मधील तुम्हाला हवा तो topic चालू करा

  5

  Enter Password


  तुम्ही घेतलेल्या मेमरी कार्ड च्या बॉक्स वर मागील बाजूस एक Password चिटकवलेला आहे. हा Password तुम्हाला समोर दिसत असलेल्या Window मध्ये टाकायचा आहे. एकदा Password टाकला कि पुन्हा टाकायची गरज नाही. आता तुम्ही कोणताही video चालू करू शकता.
  टीप: Passowrd टाकताना तुमचे Internet चालू हवे.

 • How to Play Memory Card

 • Pendrive कशी चालू करावी

  Pendrives

  1

  Laptop/Desktop ला लावा

  Windows XP व वरील Windows Versions वर ही Pendrive चालेल

  2

  Play 'Auto_run.exe'

  Pendrive मधील 'Auto_run.exe' नावाची file run करा.

  3

  Play

  आता तुम्हाला हवा तो Video 'VLC Media Player' मध्ये Play करा.